महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खान्देश विभागाने तांदलवाडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध आव्हानांवर चर्चा केली. राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संतोष नवले यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील संघाचे बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी, संघटनेची एकता आणि पत्रकारांच्या अडीअडचणी याबाबत विचारविमर्श झाला.
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. |
प्रसंगी खान्देश विभाग कार्याध्यक्ष संतोष नवले, जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा उपाध्यक्ष सुमित पाटील, इकबाल पिंजारी, तालुकाध्यक्ष रविंद्र महाजन (कोचूर), अजहर खान, प्रकाश पाटील, प्रभाकर महाजन, संजय पाटील, भूषण सोनवणे, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम संगपाळ, आशिष चौधरी, जगदीश चौधरी, कैलास लवंडगे, दिलीप सोनवने, देवेंद्र चौधरी, दीपक श्रावगे, प्रशांत सरवदे, राहुल जैन, ज्ञानेश्वर महाजन, वैभव महाजन
आणि रावेर तथा यावल तालुक्यात प्रशंसनिय तथा उल्लेखनीय आणि निस्वार्थी भावनेने पत्रकारिता करीत असलेले खान्देश दर्पण २४x७ या ऑनलाईन पोर्टल तथा युटूब वाहिनीचे संपादक तथा सावदा शहर आणि परिसर दै. दिव्य मराठी चे प्रतिनिधी राजेश चौधरी आणि खान्देश दर्पण २४x७ या ऑनलाईन पोर्टल तथा युटूब वाहिनीचे कार्यकारी संपादक तथा सावदा शहर आणि परिसर दै. लोकशाही चे प्रतिनिधी प्रदीप कुळकर्णी आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















إرسال تعليق