Khandesh Darpan 24x7

निधन : गं.भा. सरस्वताबाई काशिनाथ बाऊस्कर

 





प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




बाँबे गल्ली रा. थोरगव्हाण ता. रावेर येथील रहिवाशी गं.भा. सरस्वताबाई काशिनाथ बाऊस्कर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 



त्यांच्या पश्चात ४ मुली, १ मुलगा, जावई, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 



त्या मोहन बाऊस्कर त्यांच्या आई तर खान्देश दर्पण २४x७ चे संपादक राजेश चौधरी यांच्या आत्या होत.




अंतयात्रा आज दि. १० जानेवारी २०२६ शनीवार रोजी दुपारी ३ वाजता राहते घर बाँबे गल्ली रा. थोरगव्हाण ता. रावेर येथून निघणार आहे.



ओम शांती



पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

Previous Post Next Post