Khandesh Darpan 24x7

निधन : नामदेव ठोसरे



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





सावदा येथील संत रविदास नगर परिसरातील रहिवाशी तथा सावदा नगरपालिका सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक नामदेव देवचंद ठोसरे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 




त्यांच्या पश्चात ३ मुले, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 




ते समाजसेवक गजानन (गजू) ठोसरे यांचे वडील होत..




ओम शांती




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

أحدث أقدم