प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालयाच्या कै. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थांनी दिल्ली मार्फत जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत कोळी कुणाल रवींद्र तसेच सोनवणे वैभव विलास यांची सी.आय.एस.एफ. (CISF) आर्मी कॉन्स्टेबल पदी निवड झाली.
मेढे रोहित दिवाकर व मराठे चेतन राजु यांची सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्या मंडळ चे अध्यक्ष शिरीष चौधरी, उपाध्यक्ष डॉ.एस.के.चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे, चेअरमन लिलाधर चौधरी तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. सुरवाडे, डॉ.कल्पना पाटील, डॉ. हरीश तळेले, प्रबोधिनी समन्वयक डॉ. शरद बिऱ्हाडे, ग्रंथपाल धनश्री बोरोले यांनी कौतुक करून पुढील वाटचालीच्या शुभेछ्या दिल्या आहेत.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८





















إرسال تعليق