प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
कोचुर बोरखेडे सीम येथील रहिवाशी तथा बहीरम बुवा, सुकदेव बुवा गादीपती गोकुळ लक्ष्मण पाटील (महाराज) यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी , सुन, नातवंडे असा परिवार आहे. ते वैभव पाटील यांचे वडील होत.
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق