प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
थोरगव्हाण ता. रावेर न्हावी वाडा येथील रहिवाशी भास्कर शिवराम ठाकरे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात ३ भाऊ, १ मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ते टिकाराम शिवराम ठाकरे, दत्तू शिवराम ठाकरे, यांचे बंधू तर उत्तर महाराष्ट्र न्हावी समाज अध्यक्ष सुरेश शिवराम ठाकरे यांचे वडील बंधू होत.
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









Post a Comment