Khandesh Darpan 24x7

निधन : शेनपडू ओंकार कोळी





प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी






मूळ गाव सारबेटे ता. अमळनेर येथील रहिवाशी तसेच हल्ली कांचन नगर, जागृत गुरुदत्त मंदिर येथे रहिवासाला असलेले शेनपडू ओंकार कोळी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 




त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते राजेंद्र कोळी व ज्ञानेश्वर कोळी यांचे वडील होत.




ओम शांती




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

أحدث أقدم