श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त सेवाकेंद्रांवर ७ दिवसांचे गुरुचरित्र पारायण, अखंड नामजप आणि विशेष हवन कार्यक्रम सुरू झाले आहेत. जे पुण्यतिथीच्या काही दिवस आधी सुरू होऊन पुण्यतिथीला सांगता होते.
स्वामींच्या पुण्यतिथीसाठी भक्त विशेष गुरुचरित्र, स्वामी चरित्र सारामृत वाचन आणि अखंड नामजप करत आहेत. सावदा शहरातील श्री स्वामिनारायण नगर परिसरातील अक्कलकोट प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात आज दिनांक ९ एप्रिल पासून सलग ७ दिवस म्हणजे १५ एप्रिल श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी पर्यंत सकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष याग, आठ वाजता भुपाळी आरती यानतंर श्री गुरुचरित्र वाचन, सकाळी साडेदहा वाजता नैवेध आरती, अकरानंतर अब्ज चंडी सेवा, सांयकाळी साडेसहा वाजता नैवेध आरती यानंतर विष्णु सहस्त्रनाम.
सामूहिक गुरुचरित्र पारायणात ४० महिला भाविकांनी सहभाग घेतला असून श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती तसेच मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरी सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रात सुरू असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |


















إرسال تعليق