प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
खिरोदा झांबरे वाडा परिसरातील रहिवाशी सौ. सुमन सुपडू झोपे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या डायेट कॉलेज जळगांव चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे तर डिगंबर झोपे यांच्या मातोश्री होत्या.
खालील सूचन आमचे परिसरातील वाचक जे शहरात स्थायिक झालेत त्यांनी सुचवले आहे.
श्रद्धांजली वाहणे तथा सांत्वना देण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
१) डॉ. अनिल झोपे : ७५८८८१३२७०
२) डिगंबर झोपे : ९५०३८२१०५८
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
वर्षाला पुण्यस्मरण जाहिरात द्यायला विसरू नका.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق