Khandesh Darpan 24x7

विमानात ऑपरेशन थिएटर, कारमध्ये रक्तसाठा : ट्रम्प चीनसाठी रवाना ; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याचा संपूर्ण सुरक्षा प्रोटोकॉल

विमानात ऑपरेशन थिएटर, कारमध्ये रक्तसाठा : ट्रम्प चीनसाठी रवाना ; जाणून घ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याचा संपूर्ण सुरक्षा प्रोटोकॉल






खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 3 दिवसांच्या दौऱ्यावर चीनमध्ये पोहोचत आहेत. पण त्यांचे सुरक्षा एजंट सुमारे 3 महिन्यांपूर्वीच तिथे पोहोचले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत अगदी लहानसहान गोष्टींवरही पूर्ण लक्ष दिले जाते.  खालील उदाहरणांवरून समजून घेवू…


  • ट्रम्प 3 दिवस चीनमध्ये राहतील. या काळात त्यांचे एअरफोर्स-1 विमान धावपट्टीवर नेहमी तयार असेल. कोणत्याही आपत्कालीन स्थितीत ते काही सेकंदात उड्डाण करू शकते.

  • ट्रम्प येण्यापूर्वी एजंट आजूबाजूच्या मानसिक रुग्णालयातून सोडलेल्या रुग्णांची माहिती तपासतात. यांना संभाव्य धोका मानले जाते.

  • ट्रम्प यांच्या ‘द बीस्ट’ कारमध्ये त्यांच्या रक्तगटाचे रक्त ठेवलेले असते. त्यांच्या एअरफोर्स वन जेटमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याची पूर्ण सुविधा असते.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊसमधून बाहेर पडून, परदेश प्रवास करून आणि पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये येईपर्यंत अशाच संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेबद्दल दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया…





















या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



                                  सौजन्य :दै.दिव्य मराठी                


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post