Khandesh Darpan 24x7

सावद्याच्या ब्राह्मण हितवर्धिनी समिती ची नूतन कार्यकारिणी जाहीर




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी






सावद्याच्या ब्राह्मण हितवर्धिनी समितीची वार्षिक सर्व साधारण सभा भोई वाडा परिसरात असलेल्या सुभाष कुलकर्णी यांचे राहते घरी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्यात खालील सदस्यांची नूतन कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली. 


या बातमीचे प्रायोजक आहे. 






अध्यक्ष स्थानी सानिका श्रीकांत मटकरी, उपाध्यक्ष स्थानी दिनकर मुकुंदा कुलकर्णी, कोषाध्यक्ष या पदाची जबाबदारी श्रीकांत नरहरी मटकरी तर सचिव स्थानी राजेंद्र रघुनाथ जोशी (बाबा जोशी) तथा संचालक पदी सुभाष देवीदास कुलकर्णी, दिपक संतोष कुलकर्णी व सौरभ अनिल कासवेकर यांची निवड करण्यात आली.




सर्व प्रथम सभेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बाबा जोशी यांनी दिपप्रज्वलन करून भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण केली. समितीचे विद्यमान अध्यक्ष सचिन सकळकळे यांनी प्रास्ताविक व वार्षिक अहवालाचे वाचन केले. 






अध्यक्षीय भाषणात बाबा जोशी यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि समाज प्रभोधन करून समाजाने संघटित होऊन तन, मन, धनाने समाजकार्य करावे असे आवाहन केले. सदर सभेस बहुसंख्येने सभासद बंधू भगिनीं उपस्थित होते. आभार प्रदर्शन सचिन सकळकळे यांनी केले.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



               


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post